शाळेत चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा रंगोली स्पर्धा भाषा नि स्पर्धा नाटक स्पर्धा

16 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2025 स्वच्छता पंधरवाडा

आज 30 9 2025 पारितोषिक दिवस म्हणून साजरा करण्यात आला यामध्ये शाळेत चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा रंगोली स्पर्धा भाषा नि स्पर्धा नाटक स्पर्धा प्रश्नमंजुषा घोषणा वाक्य स्पर्धा व शालेय शिल्पकला स्पर्धा आणि मॉडल मेकिंग इत्यादी स्पर्धा मध्ये शाळेचे अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला व स्वच्छतेवर चित्र रांगोळी काढली एक पेड माके नाम हे उपक्रम पूर्ण केले व शाळांमध्ये हा धोनी व तोंड धुणे याचा सराव घेतला पाण्याची बचत प्लास्टिक मुक्ती तंबाखू मुक्ती उघड्यावर सोच न करणे घरोघरी शौचालय बनविणे घर आणि आवाज स्वच्छ ठेवणे कचरा घंटागाडी मध्ये ना चुकता व लोकांमध्ये जनजागरण रॅली काढण्यात आली स्थानिक लोकप्रतिनिधी व समाजसेवक अंगणवाडी सेविका शिक्षक विद्यार्थी पालक यांच्या हवेली मध्ये समावेश झाला लोकांमध्ये स्वच्छता जनजागृती करण्यात आली आज तीस सप्टेंबर 2025 ला शाळेत पारितोषिक वितरण करण्यासाठी समाजसेवक शेख रफिक भाई कुरेशी एक कॉल प्रॉब्लेम सॉल त्यांच्यासोबत समाजसेवक शेख इसाक भाई बब्बू भाई आदिल भाई अनेक महिला माता पालक शिक्षक पालक व्यवस्थापन समिती सदस्य महिला व बाल विकास निवारण समिती सदस्य उपस्थित होते प्रथम द्वितीय पारितोषिके विद्यार्थ्यांना देण्यात आले रफिक भाई कुरेशी यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छता ठेवण्याची काही कारणे दाखवली हो त्यांना पर्यावरण व आवार घर स्वच्छ ठेवण्याचा आव्हान केला शाळेचे मुख्याध्यापक श्री फारुख अहमद सर सय्यद खालीद सर वसीम राजा सर शेख नदीम अख्तर सर आदिल सर सय्यद लोहर सर सय्यद झहीर सर व महिला शिक्षिका उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन श्री सय्यद ही सरांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *