शिवा दादा पुरंदरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! काही माणसं स्वभावाने तशी नसतात पण मनाने ते खूप खरे आणि प्रामाणिक आहेत.. आपण त्या लोकांपैकी एक आहात! त्यामुळे तुमच्याप्रती असलेली आपुलकी अतिशय अतूट आणि…

जळगाव जामोद येथे मौलाना आझाद विचार मंचने केला पत्रकारांचा सत्कार.

मौलाना आझाद विचार मंचने केला पत्रकारांचा सत्कार. लोकशाहीमध्ये पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असे म्हटले जाते पत्रकार हा समाजाचा आरसा असतो समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनांना आपल्या लेखणी द्वारे सर्व…

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर कनिष्ठ महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती संपन्न …..

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर कनिष्ठ महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती संपन्न प्रतिनिधी जळगाव जामोद 3 जानेवारी 2024 रोजी श्री.कृ. कोल्हटकर कनिष्ठ महाविद्यालयात प्र.प्राचार्य डॉ.प्रविण डाबरे व प्रा.जी.एस.वानखेडे (पर्यवेक्षक) यांचे मार्गदर्शनात क्रांतीज्योती…

जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी गावांमध्ये निष्काम कर्मयोगी करतोय आरोग्यसेवा

प्रतिनिधी जळगाव जामोद सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या जळगाव जामोद तथा संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी गावे आजच्या आधुनिक युगातही सुविधांपासून दुर्लक्षित आहेत . अशातच श्री सत्यसाई मेडिकल प्रोजेक्ट महाराष्ट्र जिल्हा बुलढाणा अंतर्गत श्री…

अन्न औषध प्रशासन अमरावती विभागाने 25,000 किमतीचा गुटखा जप्त ..

अन्न औषध प्रशासन अमरावती विभागाने 25,000 किमतीचा गुटखा जप्त .. अण्ण व प्रशासन विभाग अमरावती यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे प्रतिनिधी जळगाव जामोद जळगाव जामोद,आज दिनांक 7 जानेवारी रोजी बुऱ्हाणपूर…

टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य उद्घाटन थाटामाटात संपन्न

टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य उद्घाटन थाटामाटात संपन्न. मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे मलकापूर टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षाच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित केला होता. ग्राम हिंगणा काजी येथे शाखा उद्घाटन करून…

नविन वर्षाच्या सुरुवातीला दबंग,भव्य काँग्रेस पक्ष प्रवेश सोहळा

नविन वर्षाच्या सुरुवातीला दबंग,भव्य काँग्रेस पक्ष प्रवेश सोहळा चिखली प्रतिनिधी आ, राहुल भाऊ बोंद्रे नाम ही काफी है है तय्यार हम चिखली ,4/जानेवारी 2024 आज रोजी चिखली शहरा सह, तालुक्यातील…

जनसेवेसाठी सदैव तत्पर नेतृत्व आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून क्रीडा प्रेमी करता धर्मवीर राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव सुरू

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा , मानाचा मुजरा, श्री,छत्रपती शिवाजी महाराज हॉलीबॉल चषक २०२४ या सह विविध खेळांचा पुरुष व महिलांचा क्रीडा महाकुंभ बुलढाणा शहरातील जिजामाता प्रेक्षागार येथे मोठ्या उत्साहामध्ये सुरू…

बोगस व कमी वजन अल्ट्राटेक सिमेंटचा पुरवठा, फसवणुकीचा गुन्हा दाखलअनेक दुकानदारांना माल पुरवल्याचा संशय

जळगाव जामोद दि 25: सुनगाव येथील रहिवासी असलेल्या गिताबाई बैस यांचे प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेतुन घरकुलाचे बांधकाम सुरू असुन गिताबाई बैस याचा मुलगा राजेंद्रसिंह लोकेंद्रसिंह बैस यांने खामगाव येथील शेख…

वाळू उपसा जोमात तर महसूल प्रशासन कोमात यात शेतकऱ्यांच होतंय नुकसान…

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी: बुलढाणा जिल्ह्यातील जळगांव जामोद तालुका हा नेहमीच कोणत्या न कोणत्या प्रकरणाने नेहमी चर्चेत असतो सध्या तर जळगांव जामोद तालुक्यांतील अवैद्य रेती वाळू उपसा हा गोळेगाव बुद्रुक गावच्या…