
घरा घरात शिव जयंती मना मनात शिव जयंती प्रतिभा भिकाजी किर्तीकर्वे पुणें
अमीन शेख सहसंम्पादक
पुणे , आयोजक_भिडे वाडकार,फुले प्रेमी,संविधान दुत आदरणीय विजय अभिमान वडवेराव यांच्या संकलपानेतून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली ही जयंती साजरी करत असताना छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले या दोन्ही प्रतिमांचे एकत्र पूजन करण्यात आले आहे कारण सर्व प्रथम महाराज यांची रायगडावरील समाधीचा महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोधून काढली आणि पुण्यात 10 दिवस ही जयंती साजरी करण्यात आली त्यामुळे आपण खरा इतिहास लोकांपुढे मांडला आहे आज वर सर्व फक्त बोलत होते कोणी हे कार्य करत नव्हते पण आमच्या विजय सरांनी हे काम प्रत्यक्ष करून दाखवले आहे हे काम त्यांनी स्वतः केले आणि आमच्या पूर्ण फुले टीम कडून करून घेतले यात मी स्वतः फुले प्रेमी आणि संविधान दुत बनून लुंबीनी विहार नवी सांगवी या विहारात सर्व कार्य करते ,तसेच विध्यार्धी, केंद्रीय शिक्षक,सर्व पदाधिकारी यांनी मिळून ही जयंती साजरी केली तसेच युग प्रवर्तक संघ साई चौक या ठिकाणी सुद्धा युग प्रवर्तक चे सर्व पदाधिकारी यांचे सोबत मिळून साई चैकात पण शिव जयंती मोठ्या उल्हासात साजरी केली आहे याने खरा इतिहास लोकांचे समोर आला आणि सर्व समाज दरवर्षी अशा प्रकारे ही जयंती साजरी करणार असे सर्वांनी अभिमानाने सांगितलेफुले प्रेमी कवीयित्री प्रतिभा भिकाजी किर्तीकर्वे पुणे
