शिवभक्त व प्रशासकिय अधिकार्‍याची पालखी-कावड महोत्सवाची नियोजन बैठक सपन्न

शिवभक्त व प्रशासकिय अधिकार्‍याची पालखी-कावड महोत्सवाची नियोजन बैठक सपन्न

हिवरखेड प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर

सर्व शिवभक्त, कावड, पालखी च्या सर्व पदाधिकारी व सदस्यांसोबत जिल्हाधिकारी श्रीमती वर्षाजी मीना व मा. पोलीस अधीक्षक श्री अर्चितजी चांडक,अप्पर पोलिस अधिकारी,चद्रकांत रेड्डी ह्यांच्या प्रमूख उपस्थितीत कावड व पालखी महोत्सवा च्या नियोजन संदर्भात आज नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे पालखी-कावड पदाधिकारी, शिवभक्त मंडळ सोबत संपन्न झाली. यावेळी रस्ता लाईट तसेच गांधीग्राम येथील घाटावर ऊतरन्यासाठी तसेच सफाई अभियान सूरक्षा या विषयी वीवीध मूद्यावर चर्चा करन्यात आली यावेळी श्री राज राजेश्वर शिवभक्त समितीचे राजेश भारती, गोपाल नागपुरे सुनिल भिरड, संतोष पांडे, तरूण बगेरे राजु बुंदेले, मुन्ना उकर्डे सह शहरातील कावड याञा मडंळ पधादिकारी ऊपस्थीत होते..*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *