
हिवरखेड अकोट रस्त्यावर मोठे झाड पडल्यामूळे पुर्ण वाहतुक तीन तास होती बद
हिवरखेड प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर
हिवरखेड अकोट रस्त्याचे काम चालू असून पानी नीचरा साठी मोठ्या नाल्या बाधंने सूरू असताना हाटेल वीठोबा जवळील मोठे झाड खालुन झाडाच्या मूळाना जेसीबी द्वारे खोदकामामूळे मुळाची पकड ढीली झाल्यामुळे
आज अचानक पणे नऊ ते दहा चे दरम्यान महाकाय वृष रोडवर पडला व त्यामुळे सर्व वाहतुक लाब पल्याच्या प्रवाशी गाड्या अकोट कडे जानारा मार्ग बंद पडला होता झाड ॲटो गाड्या टु व्हिलर वर व वीद्यूत ताराववर पडल्या झाडामुळे नूकसान ! पण सुदैवाने प्राणहाणी टळली असून सार्वजनीक बाधंकाम विभाग विद्यूत पारेशन कडुन धाव घेऊन यूद्धस्थरावर रोड मोकळा करन्यासाठी यूद्धस्थरावर कारवाई सूरु केली व 12 वाजेपर्यत पर्यत झाडाचे कटाई मशीनद्वारे कापणी करन्यात येऊन रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला वरील ठीकानी ठानेदार सचिन पाटील दुय्यम ठानेदार कायंदे सह पोलीस अधिकारी तथा पञकार धिरज बजाज संदीप ईगंळे बाळासाहेब नेरकर सूरज चौबे अर्जुन खिरडकार सह हिवरखेड नगर परीषद चे पदाधिकारी कर्मचारी पारेशनचे कर्मचारी यानी वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करन्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचे समजते
