शिवाजी हायस्कूल च्या दोन विद्यार्थीनी गोळा फेक तालुकास्तरावर प्रथम क्रमांक

शिवाजी हायस्कूल च्या दोन विद्यार्थीनी गोळा फेक तालुकास्तरावर प्रथम क्रमांक

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव )

किन्हिराजा येथील श्री शिवाजी हायस्कूल च्या रसिका तायडे व प्रतीज्ञा गवई या दोन्ही मुलीनी तालुकास्तरीय गोळाफेक स्पर्धेत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.किन्हिराजा येथील वर्ग रसिका वर्ग आठवी मध्ये शिकत असून प्रतीज्ञा गवई या दोन्ही मुलींनी गोळा फेक स्पर्धेत भाग घेतला होता १७ वर्षीय वयोगटातून वर्ग १० वी प्रतीज्ञा गवई तर १४ वर्षीय वयोगटातून किन्हिराजा येथील ग्रामपंचायत सदस्य रवी तायडे यांची मुलगी रसिका तायडे या मुलीने तालुकास्तरावर गोळा फेक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. या दोन्ही मुलींनी क्रीडा शिक्षक लोखंडे व मुख्याध्यापक जाधव व वर्ग शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *