हिवरखेड येथील 49 बकर्‍या अचानक दूपारच्या वेळेस चरताना दगावल्या विषारी पाणी पिल्याचा संशय

हिवरखेड येथील 49 बकर्‍या अचानक दूपारच्या वेळेस चरताना दगावल्या विषारी पाणी पिल्याचा संशय

तेल्हारा प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर

हिवरखेड येथील गावातील बकर्‍या नेहमी साठी चारायला नेनारे नामदेव पडोळे व पंजाबराव सूभेदार हे स्वताच्या व गावातील शेतकर्‍याच्या बकर्‍या अंदांजे शंभर ( शेळ्या) चराईसाठी घेऊन जुना दिवाण झरी शेतरस्त्याने शिवदांड रस्त्या पर्यंत बारा वाजे पर्यत चराई करत असतानी अकस्मात त्यातील काही बकर्‍या चालता चालता थर थर कापत आढे वेढे देत पडायला लागल्या त्यांनी ताबडतोब बकर्‍या मालकाना फोन लावले व ज्या चांगल्या होत्या त्यांना पशूवैध्यकीय अधिकारी अबोलीताई कथै मॅडम परीचर राजू वायकर बकर्‍याचे मालक तथा गावातील सामाजीक कार्यकर्ते बंजरग तिडके राजू राजनकर औषधी मेडीकल पुरवले संतोष पडोळे पञकार अर्जुण खिरडकर दंत्तु धुरदेव ईत्यादीनी मदतीद्वारे दवाखान्यात आनले ईथे ही ऊपचार करताना त्यातील कीत्येक बकर्‍या दगावल्या तर जाग्यावर व दवाखान्यात 49 बकर्‍या दगावल्या असून त्या बकर्‍यानी विषारी पाणी पिल्यामूळे त्या दगावल्याची चर्चा शेळीवाले करत होते यावेळी बकर्‍या मालकानी शासनाकडून मदत मिळावी यासाठी रमेशभाऊ दुंतोडे व महसूल अधिकारी गणेश वानखडे विरेद्र येऊल यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली तसेच हिवरखेड चे ठाणेदार सचीन पाटील दुय्यम ठानेदार गोपाल गीलबिले, पंकज मडावी आनंद पाटिल यांनी घटनास्थळ गाठुन परीस्थीतीवर अनूचीत प्रकार घडु नये म्हनून लक्ष दीले नगरपालीके कडुन ट्रक्टर ,जेसिबीची तथा कर्मचारी वर्गानी सूद्धा मदतीची व्यवस्था करन्यात आली तर सगळ्या एकोनपन्नास बकर्‍याचे जागेवर शवविच्छेदन करन्यात येऊन एकञीत जेसीबी द्वारे गड्डा खोदुन दहन करन्यात यामधे अब्दुल कलाम अब्दुल कादर 3, रशीदखाॅ शमशेर खाॅ2,मोहन संतोष केदार 1 मूकद्दर खाॅ समशेर खाॅ 1 रेखा शामराव मानकर 3 गणेश शामराव मानकर 2 श्रीकृष्ण भगवान सूरळकर 1 अनिल रामभाऊ सोनोने 1,रियाजखाॅ मूष्ताकखाॅ 1अमोर प्रभाकर तायडे 1 गजानन गणेश भटकर 1 आबीदखाॅ मूजफ्फर खाॅ1,मुजम्मीलखाॅ मुजफ्फर खाॅ 1, गोवींदा कांबळे 1 संतोष गणेश मानकर 2, अनिल जानराव गवई 1 विजय बाबन रायबोले 3 नामदेव पडोळे 7,अनीसोद्धिन अमीनोद्धीन 1 बंजरग तिडके 3 पंजाबराव सुभेदार 4 राजु राजनकर 3 अशा बावीस लोकाच्या बकर्‍या दगावल्या असल्याचे समजतेएम सी ऐन साठीबाळासाहेब नेरकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *