कुंदन जैन यांचे दुःखद निधन

कुंदन जैन यांचे दुःखद निधन

वाशिम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

शिरपूर जैन येथील प्रतिष्ठित हॉटेल व्यावसायिक कुंदन सन्मुखुराय सुखडिया उर्फ कुंदन जैन यांचे काल दिनांक 15 मे रोजी अल्पशा आजाराने दुःख निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता कळतात गावात शोक काळा पसरली कुंदन हे हसतमुख व मन मिळो स्वभावाचे असल्याने सर्वत्र परिचित होते. त्यांच्या निधनाची वार्ता कळतात गावात हळहळ व्यक्त करण्यात आली त्यांच्या मागे तीन भाऊ पत्नी एक लहान मुलगी आई उपवास मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्यावर आज अत्यंत शोकाकुल वातावरणात येथील आई भवानी येथील मोक्ष धाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांचे अंत्य संस्कारा मध्ये गावातील व्यापारी वर्ग डॉक्टर मंडळी मित्र वर्ग सहभागी झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *