सहकारी संस्थेचे बुलढाणा जिल्हा बँक प्रतिनिधी म्हणून श्री. रामसेठ दगडूशेठ सिंधिकर यांची नियुक्ती

जळगांव(जामोद) सहकारी संस्थेचे बुलढाणा जिल्हा बँक प्रतिनिधी म्हणून श्री. रामसेठ दगडूशेठ सिंधिकर यांची नियुक्ती

जळगांव प्रतिनिधी जळगांव जामोद

जळगांव जामोद विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या म.र.न ६०६ या संस्थेची सभा दिनांक २०/०४/२०२६ मध्ये संस्थेच्या वतीने बुलढाणा जिल्हा बँकेच्या प्रतिनिधी म्हणून रामसेठ दगडूशेठ सिंधिकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सहकारी संस्थेच्या मासिक सभेत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. रामसेठ दगडूशेठ सिंधिकर हे गेल्या अनेक वर्षे पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक तथा भारतीय जनता पार्टी चे सक्रिय कार्यकर्ता आहे त्यांना जिल्हा बँकेच्या प्रतिनिधी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.त्यांच्या नियुक्तीबद्दल जळगांव जामोद सहकारी संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष , संचालक तथा सभासद आणि शेतकरी वर्गातून त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *