
अमानी येथे महाप्रसादाचा लाभ मोठ्या संख्येने भाविकांनी घेतला
वाशिम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
मालेगाव तालुक्यातील अमानी येथील संत मुंगसाजी महाराज संस्थान जवळ, सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व शिवपुराण कथेची सांगता, काल्याचे किर्तन नंतर महाप्रसाद वाटतो मी करण्यात आली असून, हा भागवत सप्ताह ९ एप्रिल ते १६ एप्रिल दरम्यान चालू होता, भागवत सप्ताह मध्ये शिवपुरांचे वाचन ह भ प ज्ञानोबा महाराज मोकासे यांच्या मधुर वाणीतून कथेची वाचन झाले असून रोज रात्री हरी कीर्तनासाठी विविध महाराजांचे कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला, तसेच रोज सकाळी व सायंकाळी गावकऱ्यांच्या वतीने अन्नदानाचा (जेवण) कीर्तनकार देण्यात आले होते, शिवपुराणा सह रात्री कीर्तनाच्या कार्यक्रमाला गावातील तसेच परिसरातील गावातील भावीक मोठ्या संख्येने उपस्थित राहत होते, गोभणी येथील संस्थांचे मुले कीर्तनास ,व पिंपळा गावच्या मुली सुद्धा कीर्तनात सात म्हणून देण्यासाठी उपस्थिती लावली होती , अमळनेर ते गावकर च्या वतीने भव्यदिव्य असे संत मुंगसाजी महाराज यांचे मंदिर बांधले असून, दरवर्षी धामणगाव येथे बाजार दिंडी सोहळा काढण्यात येत असून येथे एप्रिल महिन्यात दरवर्षीप्रमाणे भागवत सप्ताह चे आयोजन करण्यात येत असते आज श्रीराम महाराज पांगरी नवघरे यांचे काल्याचे किर्तन झाले असून त्यानंतर महाप्रसाद वाटप करून स्वतःची सांगता करण्यात आली
