
नागनाथ व नवनाथ संस्थांनवर भागवत सप्ताह आयोजन
वाशिम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
शिरपूर येथील नागनाथ व नवनाथ संस्थांनवर आमली बारस, एकादशीनिमित्त संगीत श्रीमद् भागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताहाचे व सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दि. २३ मार्च ते ३० मार्च पर्यंत नागनाथ व नवनाथ संस्थान शिरपूर येथे अमली बारस व एकादशी निमित्त संगीत श्रीमद् भागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नागनाथ व नवनाथ संस्थान येथे आमली बारस एकादशीनिमित्त संगीत श्रीमत भागवत कथा व ज्ञान यज्ञ सत्ता चे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने काकडा भजन विष्णुसहस्त्रनाम हरिपाठ भजन भक्ती हरी किर्तन अशी धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहेत. सपत्तेतील हरिकीर्तन सोमवार दिनांक २३ मार्च रोजी ह भ प अक्षय महाराज आळंदी देवांची , मंगळवार दिनांक २४ मार्च ह भ प शिवाजी महाराज देशमुख , बुधवार दिनांक २५ मार्च ह भ प कृष्णा महाराज मलकापूर , गुरुवार दिनांक २६ मार्च ह भ प मोहन महाराज सानप , शुक्रवार दिनांक २७ मार्च ह भ प शिवानंद शास्त्री महाराज , शनिवार दिनांक २८ मार्च ह भ प कांचन लकडे, रविवार दिनांक २९ मार्च ह भ प नरेंद्र महाराज गुरव नाशिक, सोमवार दिनांक ३० मार्च ह भ प विष्णु महाराज खडसे आळंदी यांचे दुपारी १२ ते २ काल्याचे किर्तन होईल त्यानंतर महाप्रसाद वितरण करण्यात येईल. भागवत वाचक भागवताचार्य कथाकार विष्णु महाराज खडसे आळंदी पुजारी. गणेश नामदेव भालेराव माजी सरपंच गायनाचार्य संगीत विशारद स्वप्निल महाराज मोरे आळंदी व मंगेश महाराज गावंडे शिरपूर मृदंगाचार्य ताल सम्राट अभिषेक महाराज राजेकर सपत्तेतील अन्नदाते गजानन विठ्ठलराव देशमुख, राजीव गीते, हरिभाऊ राऊत, रुद्र पगारे, श्रीराम धामणे दत्ता चोपडे, गजानन नारायण भालेराव, मारुती भालेराव, भरत भालेराव, सुरेश बाविस्कर, वसंत बाविस्कर, अशोक बाविस्कर, भागवत भालेराव, सतीश भालेराव, आशिष देवकर, सदाशिव भालेराव, संतोष गाडी, रमेश भुतडा, कैलास राजगुरू, गणेश राजगुरू, नामदेव भालेराव, अभिमान भालेराव, संजय पांडव, गणेश पांडव, कैलास पांडव कार्यक्रमाचे आयोजक श्री नागनाथ बाबा भक्त मंडळ, नवनाथ भक्त मंडळ, सावतामाळी नवयुवक भक्त मंडळ आदी परिश्रम घेत आहेत.
