सेवा निवृत्त. सुभाष वानखेडे ह्यांचा सत्कार व निरोप समारंभ

सेवा निवृत्त. सुभाष वानखेडे ह्यांचा सत्कार व निरोप समारंभ

मालेगांव प्रतिनिधी (अनिल जाधव )

दि,२ मार्च :- मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथील रहिवासी , वन विभाग मालेगाव येथे कार्यरत असलेले वनसेवक श्री सुभाष वानखेडे यांना कार्यक्रमात सत्कार व‌ निरोप देण्यात आला, वानखेडे हे जवळपास पस्तीस वर्षे सेवा करून सेवा निवृत्त झाले त्या निमित्ताने त्यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला ह्या प्रसंगी . वनपरिक्षेत्र अधिकारी श्री काळे सर ह्यांनी पुष्पगुच्छ. व शाल देऊन सत्कार केला तसेच . वनपाल कोळेकर सर.राठोड सर. यू आर राऊत सर.इंगळे सर. राठोड साहेब. शिंदे बाबू साहेब. वनरक्षक संतोष वानखेडे साहेब. शिंदे साहेब.बहिरवार साहेब देवकर साहेब ठाकरे साहेब.इंगळे साहेब. खंडारे साहेब. झुंजारे साहेब. मोकळे साहेब.पापलवाड मॅडम. आणि सर्व कार्यालयातील वनकर्मचार्याच्या वतीने भगवान बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर.ह्यांची प्रतिमा भेट देउन सत्कार करून निरोप देण्यात आला..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *