अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक बिराजदार यांना दिले निवेदन

अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक बिराजदार यांना दिले निवेदन.

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे

अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक बिराजदार यांना एक निवेदन देण्यात आले उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे दिव्यांग बोर्ड मध्ये दिव्यांगाची तपासणीकरतांना येणा-या अडचणीबाबत संघटनेचे राज्य सचिव कलीम शेख यांनी दिले निवेदन अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या प्रयत्नाने मागील तीन वर्षापासून मलकापूर उपजिल्हा रुग्णालय येथे दिव्यांग तपासणी बोर्ड सुरू आहे कलीम शेख यांनी वारंवार निवेदन देऊन फिजीशियन तज्ञ उपलब्ध करुण देणेबाबत विंनती केलीहोतीसदर विनंतीस जिल्हा शल्य चिकित्सक यांनी मान देउन डॉ. वैभव राणे यांना दिव्यांग बोर्डात हजर राहुन तपासणीबाबत आदेश दिलेहोते.परंतुत्यांनी आजपावेतो एकही दिव्यांगाची तपासणी करुण त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र दिलेले नाही. ही बाब ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्रावर स्पष्ट दिसुन येत असुन सिदधहोण्यासारखी आहे. तसेच आज रोजी फिजीशियन डॉ. उपजिल्हा रुग्णालय येथेकार्यरत नाही. तरी फिजीशियन तज्ञ डॉ. उपलब्ध करुन देण्यात यावे ही विनंती केली तसेच नेत्र चिकीत्सक उपलब्ध आसून नेत्र चिकित्सक डॉ. क्षिरसागर दिव्यांग बोर्डात कार्यरत असुन त्यांनी बरेस दिव्यांग व्यक्तीस प्रमाणपत्र देण्यास नकारून ते सर्व नेत्र दिव्यांगाना बुलढाणा येथे रेफरकरतात किंवा ३०% पेक्षा जास्त दिव्यांगाची टक्केवारी देत नाहीत ज्या रुग्णाना मलकापूर येथे दिव्यांग प्रमाणपत्र मिळत नाही किंवा तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र मिळाले त्याच रुग्णानी बुलढाणा येथील रुग्णालयात फेरतपासणीकेल्यानंतरकायम दिव्यांग प्रमाणपत्र तसेच तसेच टक्केवारीसुदधावाढीव मिळतेही बाब मी सिदध करुण दाखवू शकतो. मलकापूर बोर्डात संबंधित तज्ञ डॉक्टर दिव्यांगाना मदत न्याय देण्याच्या ऐवजी अडचण निर्माण करतात. तसेच जे नेत्र दिव्यांग जन्मतः आंधळे आहे त्यांना सुध्दा नेत्र दवाखान्यात उपचाराचीकागदपत्रे मागणीकरतात तसेच तपासणीकरीता योग्यतेसाहित्य उपलब्ध नसल्याचेकारणे देतात तसेच कार्यालयीन वेळेत दिव्यांग तपासणीसाठी उपलब्ध राहत नाहीतत्यांना याबाबत स्पष्टसुचना देण्यात याव्यात हि नम्र विनंती. तसेचअस्थीव्यंग तज्ञ प्रत्येक बुधवारी डॉ. लांजुळकर वेळेत येत नसुन उशीराने म्हणजे१२.०० वाजेला येतात व आल्यानंतर क्षकिरण रिपोर्ट आणन्यास सांगतात परंतु क्षकिरण रिपोर्ट येईपर्यंत निघुन जातात परीणामी दिव्यांगाना अडचण निर्मान होते. याबाबत त्यांना म्हटल्यास ते प्रत्यक्ष तपासणी नाकरता हेकेखोरपणाने तात्पुरते प्रमाणपत्र देतात किंवा ३०% दिव्यांगत्व OPD चिठठीवर लिहतात त्यामुळे दिव्यांगास कोणतेही लाभ मिळत नाही जसे संजय गांधी योजनेचे अनुदानसुध्दा मिळत नाही तसेच उदा. बहुविकलांग दिव्यांग असल्यास त्यांना एक तज्ञ डॉ. कायम व दुसरे तज्ञ डॉ.अस्थायी असे शेरे देतात वरील सर्व अडचणीमुळे दिव्यांगाना अडचणी निर्माण होतात. आपण प्रत्यक्ष उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथील OPD कार्ड अथवा दिव्यांग प्रमाणपत्रे याचीतपासणीकेल्यास आपणास बहुतांश OPD कार्ड वरील शेरेतात्पुरते किंवा कमी टक्केवारी म्हणजेच ३०% दिसुन येतील यामुळे मलकापूर तालुक्यातील आसपासच्या खेडयातील दिव्यांगाना अत्यंत त्रास होत असुन त्यांना हाल अपेष्ठासहन कराव्या लागत आहेत.दिव्यांग बोर्ड तपासणी दिवशी बाहय रुग्ण कार्ड OPD चिठठी देणारे क्षकिरण तज्ञ बोर्ड संपेपर्यंत हजर राहणे आवश्यक आहे. तसेच सर्व तज्ञ डॉक्टर बोर्ड संपेपर्यंतहजर राहण्याबाबत स्पष्ट निर्देश दिल्यास दिव्यांगाना होणारी हेळसांड होणार नाही. याबाबत सर्व तज्ञांना आपल्या स्तरावरुन सुचना देण्यात याव्यात जेणे करुन वरील सर्व बाबींवर तोडगा निघुन आपणास दिव्यांगांची सहानुभुती पुर्वक आर्शिवाद प्राप्त होतील. चर्चा करतेवेळी कलीम शेख यांनी जिल्हा शालेय चिकित्सक यांना सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *