
बुलढाना येथे दिनांक 12 डिसेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत इज्तेमा चा कार्यक्रम संपन्न
जावेद शहा बुलढाना येथे दिनांक 12 डिसेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत इज्तेमा चा कार्यक्रम संपन्न झाला इज्तेमा च्या कार्यक्रम स्थळ धाड़ केमिस्ट असोशिएशन व डॉक्टर असोशिएशन मार्फत आरोग्य सेवा देण्यात आली धाड़ केमिस्ट असोशिएशन कड़े पूर्ण ओषध वितरनाची जबाबदारी होती कार्यक्रमास बुलढाना F D A चे असिस्टेंट कमिश्नर मां श्री गजानन घिरके साहेब, धाड़ E.C नंदुभाऊ साळोक व बुलढाना तालुका ग्रामीण अध्यक्ष दिनेशसिंग राजपूत यानीं भेट दिली मां श्री घिरके साहेब यानीं कार्यक्रमाची व्यवस्था पाहुन सर्व बंधुचे अभिनंदन केले आरोग्य शिबीर साठी केमिस्ट असोशिएशन बुलढाना अध्यक्ष गजानन जी शिंदे साहेब व PCI मेंबर गणेश बंगळ यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमास भेट दिल्यां बद्दल मा घिरके साहेब नंदुभाऊ साळोक व दिनेश राजपूत यांचा सत्कार करण्यात आला
