नैसर्गिक अनुदान घोटाळा : तळोदी-चंन्समणीत आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

नैसर्गिक अनुदान घोटाळा : तळोदी-चंन्समणीत आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

जावेद शहा : 📅 दिनांक : 06 डिसेंबर 2025जालन्यातील अंबड व चंसमाणी तालुक्यात नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावावर मोठ्या प्रमाणात अनुदान घोटाळा उघडकीस आला आहे. शासनाच्या तक्रारीनंतर चौकशी समितीने 240 गावे तपासून तब्बल ₹24 कोटी 07 लाख 77 हजार 811 रुपयांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले.या प्रकरणी अंबडसह तालुक्यांतील अनेक महसूल कर्मचारी व खासगी संगणक ऑपरेटर यांनी अस्तित्वात नसलेल्या शेतकऱ्यांची नावं दाखवून अनुदान रक्कम लाटल्याचा आरोप आहे.अंबड पोलिस ठाण्यात भादंवि कलम 453/2025, 316(4), 316(5), 318(4), 324(5), 336(3), 338, 340(2), 339, 238, 3(5) BNS सह फसवणूक व गुन्हेगारी कटाचे गुन्हे दाखल आहेत. आतापर्यंत 8 आरोपी अटक झाले आहेत.मुख्य आरोपी अटक🔹 किरण रविंद्र जाधव (36 वर्षे)व्यवसाय : तलाठी, सध्या पांगरा (ता. अंबड)मूळ रा. देवलगाव राजा (जि. बुलडाणा)आर्थिक गुन्हे शाखेने पथक रचून त्याला जालन्यातून अटक केली आहे.फरार आरोपींचा शोध सुरू आहे.या कारवाईत अंबडचे उपविभागीय पोलिस अधिकारी, आर्थिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *