पोलिस पाटील संघटनेचा महा यलगार‘स्मरण मोर्चा’ ११ डिसेंबरला नागपुरात धडकणार

पोलिस पाटील संघटनेचा महा यलगार‘स्मरण मोर्चा’ ११ डिसेंबरला नागपुरात धडकणार; प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील पोलिस पाटील एकवटणार या महा यलगार स्मरण मोर्चात लोखोंच्या संख्येने सहभागी होण्यासाठी जालना जिल्हाध्यक्ष इलियास बागवान यांनी केले आव्हान)

प्रतिनिधी : राज्यातील पोलिस पाटील संघटनेचा चालू असलेल हिवाळी अधिवेशन नागपुर येथे ११ डिसेंबर २०२५ रोजी पोलिस पाटील संघटनेचा महा यलगार “स्मरण मोर्चा” धडकरणार असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या न्याय्य हक्कांच्या मागण्यांसाठी राज्यभरातील पोलिस पाटील मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. गाव कामगार पोलिस पाटील संघटनेचे संस्थापक राज्याध्यक्ष शिवाजीराव कोलते पाटील, संस्थापक सचिव सचिन कमलाकर मांगले, कार्यकारी अध्यक्ष बळवंत काळे तसेच राज्य उपाध्यक्ष जब्बार पठाण आणि अरुण बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रालयीन

स्तरावर पोलिस पाटलांच्या विविध मागण्यांचा पाठपुरावा सुरू असून, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा महा यलगार स्मरण मोर्चाचे आयोजिन करण्यात आला आहे.जालना जिल्ह्यातील सर्व पोलिस पाटील बांधवांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी या महा यलगार स्मरण मोर्चात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पोलिस पाटील संघटनेचे जालना जिल्हाध्यक्ष इलियास बागवान यांनी केले आहे. तसेच पोलिस पाटील संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष विलास आर्डड, जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर मदन पाटील, कार्याध्यक्ष सुरेश पालकर, जिल्हा सचिव दादाराव पवार व इतर पदाधिकाऱ्यांनीही नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर काढण्यात येणार्या महा यलगार स्मरण मोर्चा करीता राज्यातील जास्तीत जास्त पोलिस पाटील यांनी उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे. हा मोर्चा स्नेहमेळावा नसून संघटनेच्या एकजुटीचे, न्याय हक्कांसाठीच्या संघर्षा�

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *