
पञकार बाळासाहेब नेरकर दिव्यांग असूनही सामाजीक ऊपक्रमात नेहमी असतात अग्रेसर
अकोट प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर
म्हाकुमारी रश्र्मी दिदीहिवरखेड मुख्य ओमशांतीशाखा मधे आयोजीत शीक्षीका माया रेड्डी यांचे सेवापुर्ती निवृती तथा बाळासाहेब नेरकर याचा वाढदिवसपर शूभेच्छा कार्यक्रम मूरलीनंतर घेन्यात आला त्यावेळी शाखेशी जूळलेल्या ज्ञानार्जनातुन सर्व आध्यात्मीक आत्म्याला ज्ञान देन्यार्या माया रेड्डी याचा सत्कार तथा शाखेचे प्रसीद्धी प्रमूख बाळासाहेब नेरकर यांचा वाढदिवस शाखेमधे साजरा करताना बाळासाहेब नेरकर हे स्वता दिव्यांग असून राष्टीय कर्त्यव्य मतदान केद्रावर दिव्यांगाना खाद्यांवर कूनाला खूर्चीवर नेन्यापासून तर दिव्यांग दिनाला अकोट अकोला येथील कार्यक्रमात संतगाडगेबाबा सेवा समीतीमार्फत गरजु निराश्रीताना समीतीकडुन साडि चौळी ब्लकेट वितरन करून समाजाचे आपल्याला काही देने लागते हि वृत्ती ठेवत पञकारीतेत ही त्यानी सत्य व कोनताही पक्षपाती वृत्ती न ठेवता निर्भीडपणे बातमी प्रकाशीत करनारे समाजाला न्याय देनारे असे सर्वाना सोबत घेनारे पञकार पुरस्कार समाजभुषन पुरस्कार प्राप्त प्रेस क्लब मधे कार्यरत सर्वाशी जुळलेले असे व्यक्तीमत्व लोकप्रीय असलेले आपल्या लेखनीतुन आध्यात्मिक लेखनीतुन प्रसिध्दी देनारे पञकार याना दिर्घायूष्य लाभो असे दिदीनी वाढदिवसप्रसंगी साजरा करताना स्तुतीसूमनानी त्यांचा शाखेत गौरवर स्तुती सूमने ऊधळत केलातसेच प्रेस क्लब मधे सूद्या प्रेस क्लबचे सस्थांपक शामशील भोपळे यांचे अध्यक्षतेखाली व महेद्र कराळे प्रेस क्लबचे अध्वक्ष सतीष ईगंळे रितेश टिलावत सुनील बजाज केशव कोरडे मनिष भुडके जितु लाखोटीया जमीर शेख याचे ऊपस्थीत बाळासाहेब नेरकर यांच्या निराश्रीताची सेवा परमोधर्म कार्याची स्तुती करत महेद्र कराळे शामशीललजी भोपळे यांनी त्याच्या कार्याची स्तुती सर्वात जास्त जिल्हात बातम्या प्रकाशीत करनारे पक्षपाती विचाराला थारा न देनारे सामाजीक कार्यामधे अग्रेसर दिव्यांग निराधार गरजुना मदतीचा हात देनारे म्हनून वाढदिवस साजरा करुन शुभेच्छा दिल्या
