
मा.श्री कपिलजी श्यामकुमार राठी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे
तुमच्या जन्मदिवशी तुमचं जीवन फुलांनी सजलेलं असावं, आणि प्रत्येक क्षणात हसू आणि आनंद पसरलेला असावा. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला यश आणि आनंद मिळो, अशी माझी प्रार्थना आहे. तुमचा जन्मदिवस आनंद आणि सुखाने भरलेला असो!
