ज जा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक वनविभागाचे दुर्लक्ष

ज जा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक वनविभागाचे दुर्लक्ष

प्रतिनिधी जळगाव जामोद

जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी भागातील, गारपेट / हनवतखेड / फत्तेपूर, या भागातून गावांमध्ये काही नाल्या खोऱ्यामध्ये वन विभाग यांच्या क्षेत्रातील नदी नाल्याच्या पात्रातून नाले इत्यादी मोठ्या प्रमाणात रेतीचा वाहतूक होत आहे रेती वाहतूक करताना ट्रॅक्टरने होत आहे तरी याकडे वनविभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे सर्रास रात्री दिवस मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे याकडे वन विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी रेती उत्खनन करणाऱ्या वरती वनविभाग कारवाई करतील का त्याच्याकडे सर्वांचे लक्ष भाग एक भाग दोन लवकरच प्रकाशित करू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *