अकोल्यातील सर्व शाळांना राज ठाकरे यांचे पत्र

शाळांना सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे पत्र देत हिंदी शिकवण्याचा प्रयत्न केला तर मनसे स्टाईलने उत्तर देऊ

अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे विद्यार्थी सेना अध्यक्ष सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष सतिश दादा फाले विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष रणजित दादा राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अकोला तालुका अध्यक्ष सौरभ फाले पाटील व चांदुर सर्कल प्रमुख प्रदिप आखरे यांच्या मार्गदर्शनाखाली चांदुर सर्कल मधील शाळांना सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे पत्र देत हिंदी शिकवण्याचा प्रयत्न केला तर मनसे स्टाईलने उत्तर देऊ हिंदी सक्ती महाराष्ट्र खपवून घेणार नाही याची सरकाने दखल घ्यावी असा इशारा मनविसे सर्कल प्रमुख प्रदिप आखरे (पाटील)यांनी दिला या वेळी निलेश आगरकर शंकर आखरे आदित्य देवर आदित्य अतकरे प्रकाश फुंडकर अभी भालतिलक सह महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *