
प्रा. किशोर सिरसाट सर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
बुलढाणा तालुका प्रीतीन जावेद शाह
लेखक, कवी, वक्ता जय राजे मित्र मंडळाचे अध्यक्ष तसेच प्राचार्य, जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल ॲड ज्युनिअर कॉलेज पळसखेड भट रायपूर सामाजिक एकतेसाठी तत्पर, विवीध समाज उपयोगी उपक्रम राबविले.शिक्षण एम. ए. अर्थशास्त्र, इंग्रजी, एज्युकेशन व बि. एड. तुम्ही जे काही हवे होते ते आणि त्याहूनही अधिक मिळवण्यास पात्र आहात. वाढदिवसाच्या शुभेच्छा! शुभेच्छुक जावेद शाह
