
आमदार प्रविण तायडे यांनी पिंपरी पूर्णा परीसरात गारपीट व पावसा मुळें नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली
चांदुर बाजार, वार्ताहर. अमृत काशिकर
दि.12 जुन रोजी अचानक दुपारच्या वेळेस दिनांक 12 जुन रोजी गारांचा वर्षाव व पाऊस तुफान सह आल्याने पिंपरी पूर्णा येथे शेतीचे भारी नुकसान झाले आहे दिः १२ जुन रोजी आलेल्या गार व मुसन्धार पावसामुळे शेतक-यांचे मोठे नुकसार केळी, संत्रा बगायतदारांचे फार मोठा नुकसान झाले आहे गारांचा मोठा मार बसला असून शेतक-यांच्या तोंडातील घास हा निर्सगाने हिरावून घेतला आहे.केळीचे सुख्दा मोठ्या

प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहे. परिसरातील नुकसानीची माहिती करताचच अचलपूर मतदार संघाचे आमदार प्रविन्भाऊ तायडे यांनी प्रत्यक्ष शेतकयांच्या बांधावर जाऊन चौकसी केली त्यावेळी परिसरातील शेतकर तहसिलदार साहेब, श्री रामजी शेळके, तलाठी, मंडल अधिकारित कृषी सेवक यांना सरसकट अहवाल सादर करून पंचनामे करण्याचे आदेश दिले त्या वेळी तसेच पोहनकर, संतोष राठोड, गोपाल, खानजोडे , मुरली कुखाडे अतुल निकम, ज्ञानेश्वर लंगोटे,प्रविण वाकोडे, भेंडे, श्रीकांत कुळकर्णी, बबलु ऊक्टे,मरली माकोडे,लकी खापरे, गजानन खापरे,तसेच अमृत काशिकर, परिसरातील नागरिक, शेतकरी उपस्थित होते
