सौ गिता शिवदास सोनोने व रमाबाई महिला बचत गट यांना यावर्षीचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार

सौ गिता शिवदास सोनोने व रमाबाई महिला बचत गट यांना यावर्षीचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार

प्रतिनिधी जळगाव जामोद

आज ग्राम पंचायत सुनगांव येथे महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन यांचा ग्रामपंचायत मार्फत देण्यात येणारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी समाजसेवा व गृहउद्योग मध्ये अग्रेसर महिलांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी सुनगांव येथील सौ गिता शिवदास सोनोने व रमाबाई महिला बचत गट यांना ग्रामपंचायत कार्यालय सुनगाव येथे सरपंच रामेश्वर अंबडकार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह, धनादेश, शाल व श्रीफळ देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी विमल काळपांडे योगिता कुरवाडे संतोष वंडाळे ग्रामपंचायत सदस्य वग्रामपंचायत कर्मचारी व रमाई बचत गांच्या महिला पत्रकार गजानन सोनटक्के पत्रकार शिवदास सोनोने व गावातील नागरिक उपस्थित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *