
वंचित बहुजन आघाडी व आरोग्य सेवक मोहम्मद सलमान मित्र मंडळ तर्फे महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य महाआरोग्य शिबीर
अमिन शेख सह,संपादक
1)डोळ्यांची तपासणी2)Kidney stanes2)किडणी तपासगी3)प्रोस्टेट ग्रंथीरविवार, दि. १३ एप्रिल २०२५,रोजी वेळ: सकाळी ११ ते २स्थळ : अतिथी सभागृह (टाऊन हॉल), जुने बस स्टँड जवळ, शेगांवशिबीराकरिता उपस्थित तज्ञ डॉक्टर्स1)डॉ. बिनित सिन्हा काडर्डीओलॉजीस्ट2)डॉ. महेश देशमुख स्वी रोग तज्ञडॉ. सुमित अग्रवाल अतिदक्षता तज्ज्ञ3)डॉ. नुपुर मोरे बाल रोग तज्ञ4)डॉ. सागर थोटे छाती चिकित्सक तज्ञ4)डॉ. नरेंद्र भागवत स्पाईन व न्युरोसर्जन5)डॉ. कौशल संघवी नेत्र रोग तज्ञ6)डॉ. योगेश राठोड कॅन्सर फिजिशियन तज्ञ7)डॉ. संकेत अग्रवाल ऑस्टीओपॅथ तज्ञ8)डॉ. अविनाश सोळंके एम.डी. मेडिसीन9डॉ. प्रसाद सोर कॅन्सर सर्जन10)डॉ. नेहा अग्रवाल हृदय रोग तज्ञ11)डॉ. सुमित अग्रवाल मुत्रपिंड रोग तज्ञ12)डॉ. निराली अग्रवाल मायक्रो बायोलॉजीस्ट तज्ञ13)डॉ. प्रशांत बढे बाल रोग तज्ज्ञ14)डॉ. यशश्री देशमुख स्त्री रोग तज्ञ15)डॉ. अजय वानखडे अस्थीरोग तज्ञ16)डॉ. तुषार मोरे पोट विकार शस्त्रक्रिया तज्ञ17)डॉ. आरती ठाकरे चर्मरोग तज्ञ18)डॉ. मयुर वाडे बाल रोग तज्ञ19)डॉ. मयुर अग्रवाल प्लास्टीक सर्जरी तज्ञ20)डॉ. सुरज पाटकर स्वी रोग तज्ञ21)डॉ. शिवाजी ठाकरे पोट विकार तज्ञ22)शुभम चौधरी संचालक, शुभद्धा हेल्थकेअर मार्केटींग एजन्सीशिबीराअंतर्गत तपासणी झालेल्या रूग्णांचे सर्व प्रकारचे ऑपरेशन वाजवी दरात करण्यात येईल.नांव नोंदणी करिता संपर्कटिप : या शिबीरामार्फत महात्मा फुले ज्योतिबा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत सिटी हॉस्पिटल अकोला येथे इन्जोओग्राफी व इन्जोओप्लास्टी मोफत करण्यात येईल.मोहम्मद सलमान1)अॅड. मोबीन शेख Μ. 87667681162)शेख दानिश Μ. 95796001083)मनोज भाऊ Μ. 99757751594)गुड्डु पठाण Μ. 77219044925)रविंद्र खेडकर Μ. 88886625266)Μ. 8308788473आयोजक : वंचित बहुजन आघाडी व मोहम्मद सलमान मित्र मंडळ, शेगांव
