
अब्दुल रहीम अब्दुल कादर पेंटर नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने प्रभाग एक मधील पाणी पाईपलाईन लिकेज दुरुस्त करून द्यावे यासाठी आयुक्त साहेब महा नगर पालिका अकोला यांना निवेदन देण्यात आले
अमिन शेख सहसंपादक
अकोला,8/4/2025 रोजी अब्दुल रहीम अब्दुल कादिर नगरसेवक यांच्यावतीने मा. आयुक्त साहेब महानगर पालिका, अकोला यांना निवेदन सादर, प्रभाग 1 भारत नगर या ब्दवाढ क्षेत्रात विव्याच्या पाणी ची समस्याच्या निवारण करणे बाबत.मलेख्य महोदय मी खालील सही करून उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळविख्यात येतो की मलीक चौकातून भारत नगर पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य पाईप लाईन मध्ये चौकप झाल्यामुळे गेल्या ७महिन्या या पाईप लाईन वाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जनप्रहाय विभागातील संबंधित अभियंता, फिडर आणि इतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करुनही भारत नगर परिसरातील पाण्याची समस्या आज पर्यंत सोडवता आली नाही, संबंधीत अनुभवी जल्प्रदाय विभाग कर्मचारी म्हणतात की मुख्य पाश्वलाईन अनेक घरांखाली जात असल्याने मुख्य पाईपलाईन मधील चौकप पुर करने, नाही म्हणून पर्यायी मुख्य पाईप लाईन टाकण्याची गरज आहे,आपणास विनंती आहे की प्रभाग क्र.1 भारतनगर या हदवाढ क्षेत्रात पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्येवर संबंधीत अधिकारी अभियंता, फिडर इत्यादींनी आपसाल चर्चा करुन भारतनगर येथील उत्पन्न झालेली पाणी टंचाईची समस्थोकी समस्या सोडवावी आणि भारत नगरमधील नागरीकांना न्याय द्यावा, अशी मागणी अब्दुल रहीम अब्दुल कादर पेंटर नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले, यावेळी अकोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी सदस्य उपस्थित होते व भारत नगर प्रभाग एक चे सर्व नागरिक उपस्थित होते
