जळगाव जामोद शिवजयंती महोत्सवात व्याख्याना सह शहरात विविध उपक्रम होनार

जळगाव जामोद शिवजयंती महोत्सवात व्याख्याना सह शहरात विविध उपक्रम होनार

जळगाव जामोद:

जळगाव जामोद शहरात गेल्या काही वर्षे पासुन शिवजयंती महोत्सव निमित्ताने व्याख्याना चे आयोजन करण्यात येत असते, तर विविध उपक्रम राबवले जातात या वर्षी २० फेब्रुवारी ला शिव व्याख्यती नाजनिन शेख येणार आहे. १९ फेब्रुवारी ला सकाळी शिवजन्म माल्याअर्पन शहरातील शाळा स्तरावर उपक्रम, शहरातील मुख्य रस्त्यावर मिरवणुक सकाळी मोटार सायकल रॅली तर संध्याकाळी भव्य मिरवणुकच आयोजन करण्यात आले आहे. २० फेब्रुवारी च्या व्याख्यान करिता सार्वजनिक शिवजयंती उत्सव समीती नियोजन बैठक काल स्थानिक विश्राम गृहात झाली. मा. न. प. उपाध्यक्ष संजय पारवे, संत तुकाराम पतसंस्था अध्यक्ष रघुनाथ कोलकार, भिमराव पाटील,शहर प्रमुख रमेश साडे डॉ. गोविंद वानखेडे, फौजी समाधान इंगळे,संतोष देशमुख, वानखेडे सर, विनोद चिपडे, प्रसंन्नजीत मिश्रा, वैभव देशमुख, मंगेश कतोरे यांची उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *