मुख्याधिकार नगर परिषद कार्यालय, यांना समाजवादी पार्टी ज जा शहर अध्यक्ष सै,नफीस सै,शफी यांच्या वतीने अमरन उपोषणाचा ईशारा

मुख्याधिकार नगर परिषद कार्यालय, यांना समाजवादी पार्टी ज जा शहर अध्यक्ष सै,नफीस सै,शफी यांच्या वतीने अमरन उपोषणाचा ईशारा

जळगाव जामोद प्रतीनीधी

जळगाव जामोद,समाजवादी पार्टी शहर अध्यक्ष सै,नफीस सै,शफी यांच्या वतीने जळगांव जामोद न.प.मुख्यधिकारी यांना निवेदन द्वारे उपोषणा चा ईशारा जळगांव जामोद शहरामध्ये विविध भागांमध्ये अंगणवाडी केंद्र चालू असून त्यामध्ये गोरगरीब मुला मुलींना लाभ देण्यात येत आहे. परंतू प्रभाग क ४ व ५ मधील सुभेदारपूरा, सुलतानपूरा, काझीपुरा हे मुस्लीम बहुल भाग असून त्यामध्ये एकही अंगणवाडी केंद्र नाही. तसेच या भागात पाण्याची पाईपलाईन नसल्यामुळे लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वन वन भटकावे लागत आहे याबाबत यापूर्वी सूध्दा जनतेतून मागणी झालेली आहे मात्र अदयापही प्रशासनाकडून अंगणवाडी केंद्र सूरू केलेले नाही या चारीही भागांमध्ये लहान मुलांची संख्या जादा असून अंगणवाडीची केंद्र आवश्यकता आहे. तसेच मा तिनही भागात न पची नविन पाईप लाईन सूध्दा आवश्यक आहे याबाबत सूध्दा न प तात्काळ निर्णय घेण्याची गरज आहे या निवेदनाव्दारे विनंती करण्यात येते की, लवकरात लवकर या प्रभाग क ४ व ५ मधील सुभेदारपूरा, सुलतानपूरा, काझीपुरा या तिनही भागात न.प. च्या अंगणवाडी केंद्राची सूरुवात करावी अन्यथा दिनांक २५/०१/२०२६ पासून समाजवादी पार्टी जळगांव जागोद च्या वतीने आपल्या कार्यालयात आमरण उपोषण करण्यात येईल याची काळजी नोंद घ्यावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *