मा.श्री. प्रतापराव जाधव, केंद्रीय राज्यमंत्री यांचा बुलढाणा जिल्हा मध्ये दौरा

मा.श्री. प्रतापराव जाधव, केंद्रीय राज्यमंत्री यांचा बुलढाणा जिल्हा मध्ये दौरा.

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे

मलकापुर विधानसभा मतदार संघातील शिवसेना प्रमुख पदाधिकारी यांची बैठक दि १९ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजतामलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित करण्यात आली आहे या बैठकी साठी मुख्य मार्गदर्शक म्हणून केंद्रीय मंत्री मा.ना श्री प्रतापरावजी जाधव साहेब असणार तर प्रमुख उपस्थित मा.श्री.ओमसिंगजी राजपुत मा. श्री. शांतारामजी दाणे जिल्हाप्रमुख बुलढाणा हे राहणार आहे या बैठकीचेआयोजक मा. श्री. संतोष डिवरे उपजिल्हा प्रमुखमा.श्री. विजय साठे तालुका प्रमुख, मलकापूर मा.श्री. सुनिल जुनारे तालुका प्रमुख, नांदुरा मा.श्री. किशोर नवले शहर प्रमुख मलकापूर मा.श्री. अनिल जांगडे शहर प्रमुख, नांदुरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *