विजय वडवेराव सर यांच्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल समाजरत्न उपासीका प्रतिभा भिकाजी क्रितिकर्वे यांना देण्यात आले

कपाळीच्या आडव्या कुंकवाने भले भले आडवे केले श्री, विजय वडवेराव सर यांच्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल समाजरत्न उपासीका प्रतिभा भिकाजी क्रितिकर्वे यांना देण्यात आले

अमिन शेख सहसंम्पादक शेगाव

पुणे, SM Joshi सभागृहात 2 ते 5 जानेवारी पुणे मध्ये पहिले आंतर राष्ट्रीय फुले फेस्टिवल संपन्न आदरणीय विजय वडवेराव सर आयोजक
शिस्तबद्ध पद्धतीने सर्व प्रोग्रॅम पार पडला यात 25 जणांना फुले
समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आयुष्यातील सर्वात अनमोल हा पुरस्कार स्वीकारताना प्रतिभा भिकाजी किर्तिकर्वे यांचे डोळे भरून आले कारण इतके मोठया
स्टेज वर श्री विजय वडवेराव सरांच्या हस्ते हा
पुरस्कार मिळणे म्हणजे आमचे
खूप भाग्यवान आहे प्रतिभा भिकाजी कितिॅकर्वे म्हणाले की असे मानते ,तसेच इतर कवींना देखील त्यांनी संविधान ,फुले प्रेमी पेन,प्रमाणपत्र,सन्मान चिन्ह देऊन सर्वांना सन्मानित केलं•
दुबई,तेलंगणा,जळगाव,बीड, सोलापूर,सातारा खूप दुरून कवी आले होते या प्रोग्रॅम साठी कारण
आदरणीय विजय वडवेराव सरांचा यात काहीच स्वार्थ नाही
एकच उद्देश पुण्यात फुले जिंकले
पाहिजेत यासाठी ते स्वतः जीवाचं
रान करत दिवस रात्र झटत आहेत कोण कडून एक रुपयाही न घेता श्री विजय वडवेराव सर यांनी स्वतः 7 ते 8 लाख रुपये खर्च करून कार्यक्रम आयोजित केले
प्रतिभा भिकाजी किर्तीकर्वे म्हणाले की आपल्या या कार्यात नेहमीच सक्रिय असेल असे मी ग्वाही देते•
उपासीका कवयित्री प्रतिभा र्कितीकर्व सांगीतलं की मला जे हे आपल्या या कार्यात हा समाजरत्न पुरस्कार
देऊन मोठा सन्मान दिला मी स्वतः ल भाग्यवान समजते• या कार्यक्रमात सर्व उपासिका, कवि कावित्री, उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *