
शेलापुर गावातील विद्यार्थ्यांनी केले हनुमान सेनेचे आभार व्यक्त
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
शेलापुर गावातील विद्यार्थ्यांनी केले हनुमान सेनेचे आभार व्यक्त मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगेशेलापुर गावातील शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी गेल्या अनेक दिवसापासून जायला बस नव्हती त्यामुळे विद्यार्थ्यांनी हनुमान सेनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल टप यांना विद्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या

सांगण्यात आल्या त्याच अनुषंगाने हनुमान सेनेचे अध्यक्ष यांनी तात्काळ आगार व्यवस्थापक यांना त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आल्या. तसेच त्यांनी आगार व्यवस्थापक यांनी तात्काळ विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात आले त्याच अनुषंगाने हनुमान सेनेचे अध्यक्ष अमोल टप यांनी आगार व्यवस्थापक यांचे आभार मानले त्यावेळी हनुमान सेनेचे अध्यक्ष अमोल टप व दिव्यांग सेवाभावी बहुद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष नागेश सुरंगे शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
