
संभाजी ब्रिगेड मलकापूर तालुका कार्यकती मेळाव्यात मार्गदर्शन
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूरःसंभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष राहुल संबारे यांच्या नेतृत्वात संभाजी ब्रिगेड कार्यकती मेळावा व आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमी वर शासकिय विश्राम गृह येथे बैठक पार पडली या बैठकीला प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शक म्हणून संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष शिवश्री अमर पाटील, संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुका अध्यक्ष दिलिप कोल्हे, हनुमान सेनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल टप, ओम शांती सेवा समितीचे अध्यक्ष सचिन भंसाली, मेजर विजुभाऊ सपकाळ, कुलदिप डंबेलकर, आकाश लोढे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यामधे जिल्हा अध्यक्ष अमर पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांना संबोधित करत लढण्याचा नवीन ऊर्जामंत्र दिला यावेळी संभाजी ब्रिगेड मलकापूर तालुका अध्यक्ष राहुल संबारे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुनिल संबारे, गजानन संबारे, चांगदेव जंगले, राहुल बोरसे, पवन संबारे, ईच्छाराम संबारे, गणेश सोनुने, महादेव रत्नपारखी, महादेव संबारे, गणेश संबारे, दीपक निंबोळकर, अभिषेक संबारे, शंकर संबारे, अमोल साठे, रवि बोरसे या सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते
