मनसे तर्फे एक नंबर चित्रपट मोफ़त प्रदर्शित

मनसे तर्फे एक नंबर चित्रपट मोफ़त प्रदर्शित

प्रतिनिधी मलकापूर
मा मनसे अध्यक्ष राज साहेब यांच्यावर आधारित असलेला मराठी चित्रपट सध्या महाराष्ट्र भर गाजत असून मलकापूर तसेच नांदुरा व परिसरातील रसिकांना आता हा चित्रपट अगदी मोफत बघण्याचा आनंद मिळणार आहे तरी सर्व राज प्रेमींनी या संधीचा फायदा घ्यावा मलकापूर येथील गजानन टॉकीज मध्ये 15 ,16,17 ऑक्टोबर ला दररोज 3, 6 व 9 अशे तीन शो मोफत पाहायला मिळणार आहे अधिक माहिती साठी कोणत्याही मनसे चया पदाधिकारी यांच्याशी सम्पर्क करावा असे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष दिपक राठोड यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *