विठ्ठल लोखंडकर यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे जिल्ह्यातील आजी माजी पदाधिकारी आनंदित

विठ्ठल लोखंडकर यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे जिल्ह्यातील आजी माजी पदाधिकारी आनंदि लोखंडकार यांच्या काँग्रेस प्रवेश मुळे मनसेचे नुकसान ऐवजी फायदाच
जिल्हाध्यक्ष अमित देशमुख

प्रतिनिधी शेगाव

मनसे जिल्हाध्यक्ष अमित बाप्पु देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये शेगाव येथील मनसे कार्यालयात जिल्हाभरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना व अंगीकृत संघटनाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली यावेळी सर्वप्रथम शेगावातील मनसे कार्यालयाच्या बॅनर वरील काँग्रेसवासी झालेल्या विठ्ठल लोखंडकार यांचा फोटो काढण्यात आला त्यानंतर मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत फटाक्याची आतिषबाजी करून राज साहेब तुम आगे बढो अशा गगनभेदी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला विठ्ठल लोखंडकार यांच्या काँग्रेसमध्ये जाण्याने जिल्ह्याभरातील आजी माझी पदाधिकारी आनंदित असून जिल्ह्याला लागलेली कीड ही लोखंडकार यांच्या काँग्रेसमध्ये जाण्याने निघून गेलेली आहे असे मनसे जिल्हाध्यक्ष अमित बाप्पु देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले यावेळी त्यांच्या समवेत मनसे जिल्हा उपाध्यक्ष विनोद टिकार अशोक पाटील, दीपक राठोड, भागवत उगले सागर जगदाळे राहुल धनोकार, आनंद गायगोळ, पंकज पाटील, सागर भोपळे,आकाश वानखडे, गणेश ठाकूर, नारायण शेगोकार, विनोद पुंडकर, किशोर लिप्ते, राजू तायडे, समाधान शेगोकार, रामा इंगळे, सोनू खूपसे, करण दीक्षित महादेव महाले यांच्यासह शेकडो मनसे कार्यकर्ते आजच्या झालेल्या बैठकीला हजर होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *