नगर पंचायत कोरपना सफाई कामगाराचा प्रश्न ऐरणीवर भविष्य निर्वाह निरीक्षका कडून दखल दोषीवर कारवाई होणार [ता प्र] चंद्रपूर जिल्ह्यातील घनकचरा व्यवस्थापन गैरव्यवहार व भविष्य निर्वाह निधी घोटाळ्यात प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या…
शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत नांदुरा केंद्रावर ९५.५२ टक्के मतदान; ‘कामाचा माणूस’ची चर्चा नांदुरा प्रतिनिधी :(संदेश पहुरकर ) महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी आज शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी…
जय वीर दुर्गा उत्सव मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त व्यसनमुक्त डीजे मुक्त मिरवणूक अध्यक्ष देवेंद्र जैस्वाल यांचा सत्कार नांदुरा तालुका प्रतिनिधी संदेश पहुरकर नांदुरा शहरातील पन्नास वर्ष झालेल्या बालाजी मंदिर परिसरातील…
जळगाव जामोदमध्ये शासकीय शिक्षकांच्या खासगी शाळांशी संबंध असल्याचा आरोप; शिक्षण विभागाच्या भूमिकेकडे लक्ष! शासकीय सेवेतील शिक्षक खासगी शैक्षणिक संस्थांच्या कामकाजात सहभागी असल्याची चर्चा; वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी निष्पक्ष चौकशीची मागणी जळगाव…
गोभणीच्या हिमांशूची अमेरिकेत ऐतिहासिक कामगिरीवाशीम जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! भारतीय विक्रम मोडत जागतिक टॉप २० मध्ये स्थान वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव): जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील गोभणी गावचे सुपुत्र हिमांशू कैलास…
मामांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विनोद चिपडे यांच्या पुढाकारातून सात बाकड्यांची भेट जळगाव जामोद दिवंगत मामा गोविंद चंद्रभागा दगडू मांडवाले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पत्रकार विनोद चिपडे यांच्या पुढाकारातून त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई पांडुरंग चिपडे यांच्याकडून…
डॉ. शिरेकार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धा संपन्न…जळगाव तालुक्यातील स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग, विजेत्यांना हजारोंची रोख बक्षिसे.. जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी जळगाव जामोद शहरातील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. सतीश प्रल्हाद…
सिंदखेड राजा प्रतिनिधी विशेष बातमी राज्यात निर्माण झालेल्या गंभीर कोरड्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर, बळीराजाच्या वेदना आणि मनातील आर्त टाहो शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रसिद्ध शाहिर गौतम जाधव निर्माते यांनी “या काळाच्या दिवसा पाव…
अकोटात ५० फुटी रावणाचे दहन; दसरा महोत्सवाला ६८ वर्षांची परंपरा श्री सिंध नवजवान मंडळाची जय्यत तयारी; आतषबाजीसह भव्य सोहळा रंगणार अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर विजयादशमीच्या पर्वावर अकोट शहरात होणाऱ्या…
युवा कवी विशाल कुलट साहित्य क्षेत्रातील “युवा रत्न” पुरस्काराने सन्मानित अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर प्रतिभा साहित्य संघाचे अकोट तालुकाध्यक्ष तथा युवा कवी विशाल कुलट याला लेखन अन् मी साहित्य…