सातपुड्याच्या पट्ट्यात स्वागताचा जलवा! बांडा पिंपळच्या ग्रामस्थांनी जिंकली मने; २६ मुलींचा कन्या सन्मान, ‘BDL’ उपक्रमालाही सुरुवातआर्थिक परिस्थिती साधारण असली तरी स्वागताचा उत्साह मात्र सिरजोर! गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि विद्यार्थ्यांच्या आनंदाने…
