घरावर छापा मारून गांजा विकणाऱ्यास अटकएलसीबी (स्थानिक गुन्हे शाखा) आणि बोराखेडी पोलिसांनी संयुक्त कारवाई

घरावर छापा मारून गांजा विकणाऱ्यास अटकएलसीबी (स्थानिक गुन्हे शाखा) आणि बोराखेडी पोलिसांनी संयुक्त कारवाई बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शहर घरावर छापा मारून गांजा विकणाऱ्यास अटकएलसीबी (स्थानिक गुन्हे शाखा) आणि बोराखेडी…

पाणी फिल्टरच्या टाकीत विजेचा प्रवाह आल्याने शॉक लागून तरुणाचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी

पाणी फिल्टरच्या टाकीत विजेचा प्रवाह आल्याने शॉक लागून तरुणाचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शहा जाफराबाद शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील पाणी फिल्टर केंद्रावर ही…

एका दीड वर्षांच्या बालिकेचा आजारपणामुळे मृत्यू

अंत्यसंस्कारासाठी खड्डा नीट न खोदल्याने शव पूर्णपणे पुरले गेले नाही. परिणामी रात्री परिसरातील भटक्या कुत्र्यांनी तो खड्डा उकरून बालिकेचे शरीर बाहेर बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शहा मेहकर (जि. बुलढाणा) येथे…

थंडीच्या सत्रात गरमावलेले राजकारण” म्हणजेच निवडणूकपूर्व राजकीय वातावरण तापले आहे.

बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शहा चिखली नगरपरिषद निवडणुका डिसेंबर 2025 मध्ये होणार असून, नगराध्यक्ष पदासाठी अनेक इच्छुकांची चुरस दिसत आहे. संभाव्य उमेदवारांमध्ये विविध पक्ष आणि स्वतंत्र गटांचे नेते आहेत —…

हरीश रावळ यांचा आंदोलनाचा इशारादोन दिवसात डीपी लावण्याचे अभियंता खान यांचे आश्वासन

अॅड. हरीश रावळ यांचा आंदोलनाचा इशारादोन दिवसात डीपी लावण्याचे अभियंता खान यांचे आश्वासन बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे मलकापुर तालुक्यातील वडोदा येथील उत्तम पाटील यांच्या शेतातील (काळी वरील डीपी) गेल्या…

जिल्हास्तरीय कुराश स्पर्धेत जिजाऊ ज्ञान मंदिरची विद्यार्थीनी विजयी

जिल्हास्तरीय कुराश स्पर्धेत जिजाऊ ज्ञान मंदिरची विद्यार्थीनी विजयी बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शहा दि. 06 नोव्हेंबर राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल ॲड ज्युनिअर…

एका भयानक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. स्वतःच्या आई-वडिलांची कुराडीने हत्या करून ४२ वर्षीय मुलाने आत्महत्या करुन स्वत:चे जिवन संपविले

एका भयानक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. स्वतःच्या आई-वडिलांची कुराडीने हत्या करून ४२ वर्षीय मुलाने आत्महत्या करुन स्वत:चे जिवन संपविले बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शहा चिखली, ६ नोव्हेंबर २०२५…

सेवाभाव! ५५६ व्या गुरुनानक जयंतीनिमित्त जळगाव जामोदमधील आठवडी बाजारात ‘फळे वाटप’

सेवाभाव! ५५६ व्या गुरुनानक जयंतीनिमित्त जळगाव जामोदमधील आठवडी बाजारात ‘फळे वाटप’ करून ‘प्रकाश पर्व’ उत्साहात साजरा प्रतिनिधी जळगाव जामोद, ५ नोव्हेंबर २०२५: शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक देवजी यांच्या ५५६ व्या…

कायदा-सुव्यवस्थेवर चाललेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाने मोठा बदल

कायदा-सुव्यवस्थेवर चाललेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाने मोठा बदल केला आहे. ठाणेदार संग्राम पाटील यांची बदली करून त्यांना बुलढाणा सायबर पोलिस स्टेशनमध्ये पाठवण्यात आले आहे. त्यांच्या जागी भूषण गावंडे हे नवीन…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जिल्हानिहाय आढावा बैठक पार पडली

मुंबईतील वरळी डोम (एनएससीआय) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजितदादा पवार साहेब आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.खा.श्री.सुनीलजी तटकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जिल्हानिहाय आढावा…