
बाळासाहेब नेरकर (पञकार) यांना वाढदिवस तथा 3 डीसेबंर जागतीक दिव्यांग दिनाच्या शूभेच्छादि 4/12/2023 वाढदिवसाच्या शूभेच्छाभाजपा दिव्यांग सेल चे अकोला जील्हा संयोजक तथा सामाजीक कार्यात अग्रेसर निराश्रीताना नेहमी संतगाडगेबाबा सेवा समीती कडून मिञाचे सहयोगाने मदतीचा हात देनारे बाळासाहेब नेरकर (पञकार) यांना वाढदिवस तथा 3 डीसेबंर जागतीक दिव्यांग दिनाच्या शूभेच्छारमेश दूंतोडे रामदादा तिडके कीरण सेदानी, महेद्र भोपळे अनील कराळे,कृष्णादादा तिडके,रामदास पाटील गांवडे दिलीप नाठे, रवी मानकर बंजरग तिडके गोपाल तिवारी प्रमोद जोशी, शालीग्राम फोकमारे सूभाष चवरे सूनील अस्वार प्रवीण येऊल ,शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी हिवरखेड, प्रेस क्लब हिवरखेड, संतगाडगेबाबा सेवा समीती हिवरखेड मुख्य ओमंशाती शाखा हिवरखेड” वाढदिवस येतो,स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतोनवीन स्वप्न घेऊन येतोजीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतोवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा””तुमची सर्व स्वप्ने आणि इच्छा पूर्ण होवोत.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!””व्हावास तू शतायुषी,व्हावास तू दीर्घायुषी,ही एकच माझी इच्छा,तुझ्या भावी जीवनासाठी.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”


super one nerkar bhau ap age badho humapke sath hai many many returns of the day HAPPY BIRTHDAY DAY 🌺🌺💐💐💐🌺🌺🌺🌸💐🌻🏵️🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🙏🙏🙏🙏
धन्यवाद भाऊसाहेब