सावकारी केल्या प्रकरणात प्रकाश वल्लभदास विरुद्ध”पो स्टे जळगाव जामोद येथे गुन्हा दाखल

प्रतिनिधी जळगाव जामोद येथील सहाय्यक निबंध सहकारी संस्था चे महेश अर्जुनदास कृपलानी यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला प्रकाश वल्लभदास मुंधडा रा देशमुख प्लॉट सिव्हील लाईन सुनित अपार्टमेंट खामगाव यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे तसेच तक्रारदार महेश अर्जुनदास कृपलानी ,यांनी तक्रार मध्ये म्हटले आहे की हे सहायक निबंधक म्हणुन सहकारी संस्था जळगाव जा येथे काम करतात मा जिल्हा निबंधक सावकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलडाणा योचे आदेश क्र सावकारी /जिउनिबु/आदेश/5028/2023 दिनांक 04/10/2023 चे आदेशान्वये प्रकाश वल्लभदास मुंधडा रा देशमुख प्लॉट सिव्हील लाईन सुनित अपार्टमेंट खामगाव यांना गुलाम दस्तगीर फयाजोद्दीन मुल्लाजी यांचे तक्रारीवरुन चौकशीअती अवैध सावकार घोषीत करण्यात आले आहे. तसेच मा जिल्हा निबंधक सावकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलढाणा यांचे कार्यलयाचे पत्र क्रमांक जिउनिबु/सावकारी तक्रारी /कलम 39 कार्यवाही/6426/23 दिनांक 07/11/2023 चे आदेशान्वये घोषीत सावकार नामे प्रकाश वल्लभदास मुंधडा रा देशमुख प्लॉट सिव्हील लाईन सुनित अपार्टमेंट खामगाव याचे विरुध्द महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनीयम 2014 चे कलम 39 अन्वये गुन्हा दाखल करणेबाबत फिर्यादी यांना आदेशीत केले अशा फि यांच्या लेखी रिपोर्टवरुन कलम2023 कलम 39 महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 नुसार प्रकाश वल्लभदास मुंधडा यांच्यावर सावकारी करण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले असून मा. पो. नि. सा. यांच्या आदेशाने सदर गुन्हयाचा तपास पोउपनी सरकटे सा यांच्याकडे देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *