चोहोट्टा बाजार येथील वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली पेटे कुटुंबीयांना सांत्वन पर भेट

चोहोट्टा बाजार :- अमोल रा.राणे सत्यपाल रामरतन पेटे हे मूळचे करतवाडी रेल्वे येथील रहिवासी होते, ते घरातील कुटुंब प्रमुख च्या ठिकाणी होते त्यांना आई,दोन लहान भाऊ व एक बहीण असा त्यांचा आप्त परिवार आहे त्यांचा चोहोट्टा व पंचक्रोशीत जनसंपर्क दांडगा होता, बांधकाम मिस्त्री म्हणून त्यांची चोहोट्टा सर्कलमध्ये त्यांनी चांगली ओळख निर्माण केली होति, त्यांच्या जाण्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दुःख व्यक्त होत आहे, त्यांना अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांच्या घरी अनेक लोकांची लोकांची ऐ-जा सुरू झाली आहे,मृतकाच्या घरी चोहट्टा बाजार येथे जाऊन वंचित बहुजन आघाडी चे संघटक सुरेंद्र ओइम्बे, दादाराव भोकरे पाटील माजी पशुसंवर्धन सभापती पंजाबराव वडाळ यांचे पुत्र योगेश वडाळ, राहुल लावडे,सुनील बांगर,विवेक काकड,विनोद वसू,गजानन येलोने यांनी सांत्वन पर भेट दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *