
संत नामदेव बाबाची जयंतीला हजारो भाविकानी घेतला महाप्रसाद….बाळासाहेब नेरकर कडूनहिवरखेड येथे सालाबाद प्रमाने सोनाळा कार्ला रोड टी पाईंट वरील मधुकर सावरकर यांनी स्वखर्चाने बांधलेल्या संत नामदेवाचे मंदीरात आज वारकरी सप्रदायाची पताका आपल्या स्वरचित भजनाने व वीठ्ठल नामाच्या भक्तीने सर्व सनातन धर्मीयांचे मनात रुजवनारे व आपली अठरावर्ष पंजाब मधे गुरदासपुर जवळील गुमान या गावी व परीसारात आपली भक्तीरुपी भगवत पताका जागवनारे संत नामदेवाची आज तिथी नूसार जंयतीला आज यजमान झालेल्या गणेश सावरकर सौ जयश्री सावरकर यानी पुरोहीत भालेराव यांचे कडुन यज्ञ होमहवन करुन नामदेवाचे मूर्तीला माल्यार्पण केले या मंदीराचे मालक श्री मधूकरसेठ सावरकर संतोष सावरकर सौ मायाताई सावरकर, प्रवीण सावरकर,सौ भावना सावरकर,सुनिलसेठ वानखडे सौ छाया वानखडे पुजा वानखडे रवी सावरकर कुंदन सावरकर, पकंज सावरकर कृष्णा सावरकर अथर्व सावरकर,गोलू मानपुञ,सूशांत शिंदे, ऊत्सव नेरकर ईत्यादीनी बाबाचे मूर्तिचे पुजन केले या नंतर नामदेवाला आरती धुप नैवेध्य दाखवन्याल्या नंतरहजारो लोकानी दिवसभर महाप्रसाद घेन्यासाठी हजेरी लावली
