राजस्थान येथे राष्ट्रीय भाट समाज अधिवेशन 15 मार्च 2026 रोजी आयोजित

राजस्थान येथे राष्ट्रीय भाट समाज अधिवेशन 15 मार्च 2026 रोजी आयोजित

नांदुरा प्रतिनिधी

सर्व भाट राव ऑल इंडिया फाउंडेशन आणि वंशावळी संरक्षण आणि संवर्धन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नागौर, राजस्थान येथे राष्ट्रीय भाट समाज अधिवेशन 15 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात भाट समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री रामप्रतापजी भाट, महंत श्री.प.पु. 1008 चेतन गिरीजी महाराज, राजस्थान प्रदेशाध्यक्ष शिवकुमार राव, मातृशक्ती राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला राव, राष्ट्रीय उपाध्यक्षा योगिताताई साळवी, तसेच महाराष्ट्रातून श्री विनायकराव सूर्यवंशी (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष), श्री दिपकजी साळवी (राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्र कार्याध्यक्ष), श्री आप्पाजी बाविस्कर श्री.मधुकरजी पुजारी, श्री.राहुल चोपडे, श्री. प्रमोदजी बाविस्कर, सौ.वैशालीताई बाविस्कर, श्री.यशवंतराव जगताप, सौ.सुलोचना ताई बाविस्कर, तसेच मध्य प्रदेश मधून कैलाशचंद्रजी भाट, पंजाबमधून राधेश्यामजी भाट. आणि हरियाणा, तामिळनाडू, पंजाब, राजस्थान येथील बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात होळी मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये भाट समाजातील बंधू-भगिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *