
मालेगाव ग्रामीण रुग्णालयात शिवजयंती साजरी
मालेगाव प्रतिनिधी( अनिल जाधव)
येथील ग्रामीण रुग्णालय मालेगावच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची 196 वी शिवजयंती साजरी करण्यात आली , शहरातील इतरही शासकीय कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, असून मालेगाव येथील शासकीय ग्रामीण रुग्णालय मध्ये आज दिनांक 19 फेब्रुवारीला स्वराज्याचे संस्थापक पराक्रम व न्यायाचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोची पूजन हार व पुष्प अर्पण करून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय डॉक्टर महेश शिंदे यांनी केले, याप्रसंगी अनिता ढगे योगिता पांगसे पूजा वाबळे माधुरी जवके मधुमिता शर्मा अशोक चाफे धनंजय राऊत लीलाधर चक्रनारायण भूषण वाजुळकर व इतर कर्मचारी च्या उपस्थितीत मध्ये शिवजयंती करण्यात आली,
