काटेल कोलदचे बीट जमादार दयाराम कुसुंबे यांचे हृदय विकाराने निधन उद्या माटरगाव येथे अंत्यसंस्कार

काटेल कोलदचे बीट जमादार दयाराम कुसुंबे यांचे हृदय विकाराने निधन उद्या माटरगाव येथे अंत्यसंस्कार

जळगाव जामोद प्रतिनिधी

तामगाव पोस्टे हद्दितील काटेल कोलद गावाचे बीट जमादार दयाराम कुसुंबे यांचे दुपारी अंदाजे अडिच वाजता हृदय विकाराने निधन झाले या बाबत थोडक्यात माहिती असे प्रकारे आहे रविवार च्या रात्री तामगाव पोस्टे मध्ये स्टेशन डायरीवर रात्रीची ड्युटी होती जमादार कुसुंबे यांनी आपले कर्तव्य बजावल्या नंतर ८ वाजता ड्युटी संपली व खामगाव घराकडे दुचाकी गेले दुपारी त्यांना अस्वस्थ वाटत होते डॉक्टर यांच्या नेत असतांना हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने त्यांची उपचारा पुर्वी प्राण ज्योत मावळली डॉक्टरांनी तपासणी केल्यावर मृत घोषीत केले त्यांच्यावर त्यांचे मुळगाव माटरगाव येयील स्मशान भुमित शासकीय इतममात अंत्यसंस्कार येणार असल्याची माहिती नातेवाईकां सह पोलीस सुत्रांनी दिली त्यांच्या पश्चात पत्नी २ मुली, १ भाऊ, ५ बहिणी जावाई बराच आप्त परिवार आहे त्यांच्या आकास्मित निधनामुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *