सुधिर देवराव भगत यांची अमरावती विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती

पुरोगामी विचारांचा वारसा जपणारे नामदार डॉ. जितेंद्रजी आव्हाडसाहेब यांच्या नेतृत्वाखाली व प्रदेशाध्यक्ष अॅड. प्रमोद सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपणास कळवण्यास आनंद होता की, आपली श्री. सुधिर देवराव भगत यांची अमरावती विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आह े ही जबाबदारी समजून फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा चालवत ठेवावा व सामाजिक कार्य करीत रहावे ही अपेक्षा व्यक्त करीत आहे व आपणास भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !कळावे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *