
शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत* यांच्या नेतृत्वात मोताळा तहसीलदार साहेब यांना निवेदन शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळालीच पाहिजे
बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शाह
मोताळा तालुक्यातील मौजे पिंप्री गवळी व धामणगांव बढे या सर्कल मध्ये झालेल्या ढगफुटी सदृष्ट पाऊसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनाम करुन शेतकऱ्यांना भरघोस मदत करण्यात यावी!आज दिनांक ३/११/२०२५ रोजी *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत* यांच्या नेतृत्वात मोताळा तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले! यावेळी महिला जिल्हा संघटिका चंदाताई बढे,विधानसभा संघटक सुनील घाटे,विधानसभा सहसंघटक अनिल नरोटे,तालुका प्रमुख विजय इंगळे,तालुका प्रमुख विजय इतवारे, बुलढाणा शहर प्रमुख नारायण हेलगे,युवा शिवसेना उपजिल्हाप्रमुख शुभम घोंगटे,रमेश धोंडके,राजाभाऊ बोरसे,मुकुंदा सिरसागर, रामशंकर सोनूने,कल्पनाताई पुरी योगेश महाजन, मनोज तायडे, निलेश वानखेडे, शिवाजी प्रधान, गजेंद्र बोराडे, ज्ञानेश्वर कोळसे विठ्ठल कोळसे,गोपाल घोंगटे गणेश किनगे, संतोष घोंगटे,अमोल घोंगटे, प्रशांत घोंगटे संजय गारमोडे, गजानन कुकडे, वासुदेव घोंगोटे, गजानन ठाकरे, शिवाजी घाटे, श्रीकृष्ण गवळी, योगेश महाजन, विवेक घोंगटे, श्रीकृष्ण राजपूत, विठ्ठल भारती, दीपक रोहन,व मोठ्या संख्येने मोताळातालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते!!
