
2 लाखांची लाच स्वीकारताना मोताळा तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात बुलडाणा जिल्ह्यात ACB ने मोठी कारवाई केली आहे.या मध्ये चक्क तहसीलदाराला लाच घेताना अटक करण्यात आली आहे.हेमंत पाटिल असे तहसीलदाराचे नांव असून ते मोताळा येथे कार्यरत आहे. शेतकऱ्याची जमीन वर्ग 2 मधून वर्ग मध्ये करण्यासाठी 2 लाख मागितले होते.आज दुपारी बुलढाणा येथील निवासस्थानी तहसीलदारांना एसीबीने अटक केली आहे.
