मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज कार्यशाळा खेर्डा येथे संपन्न

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज कार्यशाळा खेर्डा येथे संपन्न.

सहसंपादक वासुदेव राजनकार

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्य अंतर्गत कार्य शाळेचे आयोजन आज दि. 12सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालय खेर्डा बुद्रुक येथे करण्यात आले सदर कार्यशाळेचे गटविकास अधिकारी पंचायत समिती जळगाव जामोद संदीप कुमार मोरे यांची उपस्थिती लाभली भया अभियान संदर्भात यांनी योग्य ते मार्गदर्शन केले तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना लाभाचे वाटप गटविकास अधिकारी मोरे यांच्या हस्ते करण्यात आले सादर अभियानास गट शिक्षण अधिकारी तसेच श्रीकांत जोशी तसेच अधीक्षक पंचायत समिती जळगाव इंगळे साहेब व तलाठी काळे खेर्डा गावचे सरपंच सौं मनकर्णा कैलास पिंपळकार सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक मोठया संकेने या कार्यक्रमला उपस्थित होते यांची उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *