
हिवरखेड ओमशांती शाखेच्या आत्मसंतोष भवन मधे कृष्णजन्माष्टमी तथा दहिहांडी सपंन्न
तेल्हारा प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर
प्रजापीता ब्रम्हकूमारी ईश्र्वरीय विश्र्व विध्यालय संचालित ओमशांती शाखा आत्मसतोंष भवन मधे आज रश्र्मीदिदीनी सूखशांती प्रस्तापीत करनारे व मानवास गीतेद्वारे जिवनाचे सार्थक करनार्या भगवान श्रिकृष्णाचे ज्ञानार्जन मुरलीनंतर केले त्यांनतर लहान बालक कृष्ण राधिका गौळणी झालेले बाल कान्हाने दहिहांडी फोडली गोपाल काला म्हनून टोली प्रसाद ब्रम्हाकुमारी रश्र्मी दिदीकडुन गोप गोपीका गौळणी झालेले भाऊ बहीनी ना वाटन्यात आला यानतंर कृष्णा गौळणीनी गोल घेर धरुन कृष्ण सखा झालेल्या बाळक्रिष्ना भोवती रासक्रीडा नृत्य सादर करुन आपले कृष्णभक्तीत तल्लीन होत भाईलोक तथा बहीनीनी दहिहाडी न्यृत्य गरबा न्यृत्य सादर केले या दहीहांडीच्या बहारदार कार्यक्रमात महादेव नेवारे विलास झगडे देवीदास ईखार वाघ साहेब वीष्णूजी रेखाते संतोष शर्मा मंगला तारापुरे नंदा सवदे पार्वती येऊल रवि इलरकर डांगेबाई अढीयाताई विनोद खरडे, सौदेकाका, देवीदास फोप्से, सौ जानकी मामनकर पोकेताई,सौ अनीता नेवारे, रौदंळेताई भोंडेबाई सौ पंचबुधे ताई ईत्यादीनी सतयूग आ रहा कृष्णजन्माष्टमी त भाग घेतला
