बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई येथील शेतकऱ्यांच्या मुलाने गोठ्यामध्ये गडफास घेऊन आत्महत्या

बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई येथील शेतकऱ्यांच्या मुलाने गोठ्यामध्ये गडफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना

बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शाह

दिनांक एक ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजेच्या दरम्यान उघडकीस आली पिंपळगाव सराई येथील अल्पभूधारक शेतकरी राजेंद्र गुंड यांच्या तरुण मुलगा शंकर राजेंद्र गुंड वय 26 वर्ष या तरुणांनी सकाळी गोठ्यावर गाईचे दूध काढण्यासाठी गेला असता त्याने गाईचे दूध काढून त्यातली गोठ्याच्या बाहेर ठेवली व नंतर दोराच्या साह्याने गोठ्याच्या बाळाला गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेची माहिती पोलीस पाटील रामेश्वर गवते यांनी रायपुर पोलीस स्टेशनला दिली रायपुर पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर जोशी अझरुद्दीन काजी यांनी घटनास्थळावर येऊन गळफास घेतलेल्या प्रेताचा पंचनामा करून प्रेत चिखली रुग्णालयात पीएम साठी पाठविण्यात आले या तरुण मुलाने आत्महत्या केल्यामुळे गावामध्ये हळूहळू व्यक्त होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *