
शरद पवार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्यांक विभागचे एम डी साबीर यांच्या हस्ते संग्रामपूर येथील पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात
आले
अमिन शेख सहसंपादक
आज दिनांक 07/07/ 2025 ला संग्रामपूर येथील पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात
आले सदर निवेदनात नमूद केलेले विषय जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा संग्रामपूर येथील प्लॉटमधील साचलेले सगळे पाणी शाळेच्या ग्राउंड मध्ये जमा होते तसेच पूर्ण नाल्यांची घाण शाळेचे पण टांगांमध्ये जमा होऊन विद्यार्थ्यांचे जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे आणि शाळेची इमारत फार जुनी असल्यामुळे शाळेला आणि शाळेचे भीतीला वेळोवेळी जिर्न झालेले माल खाली पडत राहते आणि या वारे पाण्याच्या टाईमामध्ये तिथं साचलेल्या पाण्यात दुर्गंध आणि साप बिच्छू यांना सुद्धा विद्यार्थ्यांचे जीवात धोका निर्माण होऊ शकते तसेस शासन धोरणानुसार तिथे पिण्याचे पाण्याची व्यवस्था पण नाही यासाठी आम्ही सर्व लोकांनी
गट शिक्षणाधिकारी साहेब संग्रामपूर यांना निवेदन दिले आहे सदर निवेदन वर येणाऱ्या काही दिवसात कारवाई नाही झाली तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू व याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष एम डी साबीर अल्पसंख्यांक विभाग तथा शेख हमीदभाई तालुका अध्यक्ष मुस्लिम सेवा संघ साबीर खान पठाण शेख साबीर नगरसेवक
शिक्षण समिती अध्यक्ष हुसैन खा खालिद भाई सिद्धीक कुरेशी मोहम्मद अरिफ
शेख जुनेद शेख अखिल शेख मुनीर
शेख रशीद शेख हबीब व शोएब भाई असे असंख्य मुस्लिम समाजा चे लोक उपस्थित होते
